General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? चीन दक्षिण कोरिया ब्राझील रशिया2. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. वेव्हेल योजना-1945 अँटलीची घोषणा-1946 क्रिप्स योजना-1943 त्रिमंत्री योजना-19443. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. गोरोबा कुंभार दामाजी पंत संत एकनाथ दासोपंत4. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1880 1870 1891 18905. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी भारत रशिया अमेरिका चीन6. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? शुक्र बुध गुरू मंगळ7. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. सर्व विधाने चुकीची आहे पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे. अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे8. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. अहेरी सालेकसा धानोरा कुरखेडा9. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. गुजरात ओडिसा महाराष्ट्र आसाम10. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? भोकर पालम जिंतूर मानवत11. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? निझामाबाद-जगदालपूर वाराणसी-कन्याकुमारी श्रीनगर-कन्याकुमारी हाजिरा-कोलकाता12. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? अमेरिका भारत स्पेन चीन13. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – विहार मंदिर चर्च गुरूद्वारा14. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. सॉंडर्स लॉर्ड आयर्विन ओडवायर जनरल डायर15. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. सावरकर बंधू श्यामजी कृष्ण वर्मा रासबिहारी बोस लोकमान्य टिळक16. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. मुंबई पुणे दिल्ली हैद्राबाद17. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 17 ते 37 17 ते 37 17 ते 65 7 ते 2718. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? इंडिया गेट भडकल गेट गेट वे ऑफ इंडिया बुलंद दरवाजा19. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर20. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. तीन लाख दीड लाख अडीच लाख पाच लाख Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20