General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? गेट वे ऑफ इंडिया इंडिया गेट बुलंद दरवाजा भडकल गेट2. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. लोकमान्य टिळक रासबिहारी बोस श्यामजी कृष्ण वर्मा सावरकर बंधू3. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? रशिया ब्राझील दक्षिण कोरिया चीन4. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. वेव्हेल योजना-1945 क्रिप्स योजना-1943 अँटलीची घोषणा-1946 त्रिमंत्री योजना-19445. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. सॉंडर्स लॉर्ड आयर्विन जनरल डायर ओडवायर6. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – विहार चर्च गुरूद्वारा मंदिर7. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. मुंबई दिल्ली हैद्राबाद पुणे8. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? श्रीनगर-कन्याकुमारी वाराणसी-कन्याकुमारी हाजिरा-कोलकाता निझामाबाद-जगदालपूर9. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर10. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी चीन भारत रशिया अमेरिका11. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? शुक्र मंगळ गुरू बुध12. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 7 ते 27 17 ते 37 17 ते 37 17 ते 6513. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. महाराष्ट्र आसाम ओडिसा गुजरात14. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे. सर्व विधाने चुकीची आहे15. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. सालेकसा धानोरा कुरखेडा अहेरी16. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? जिंतूर भोकर मानवत पालम17. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? स्पेन भारत अमेरिका चीन18. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. दासोपंत गोरोबा कुंभार दामाजी पंत संत एकनाथ19. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1870 1891 1880 189020. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. दीड लाख पाच लाख तीन लाख अडीच लाख Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20