General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. सर्व विधाने चुकीची आहे अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे.2. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. दिल्ली पुणे मुंबई हैद्राबाद3. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1891 1890 1880 18704. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. पाच लाख अडीच लाख दीड लाख तीन लाख5. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. रासबिहारी बोस श्यामजी कृष्ण वर्मा सावरकर बंधू लोकमान्य टिळक6. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर7. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. सॉंडर्स लॉर्ड आयर्विन ओडवायर जनरल डायर8. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? जिंतूर मानवत पालम भोकर9. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? हाजिरा-कोलकाता निझामाबाद-जगदालपूर श्रीनगर-कन्याकुमारी वाराणसी-कन्याकुमारी10. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? स्पेन अमेरिका चीन भारत11. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी अमेरिका चीन भारत रशिया12. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 17 ते 37 7 ते 27 17 ते 37 17 ते 6513. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. क्रिप्स योजना-1943 अँटलीची घोषणा-1946 वेव्हेल योजना-1945 त्रिमंत्री योजना-194414. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. धानोरा कुरखेडा अहेरी सालेकसा15. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? ब्राझील चीन रशिया दक्षिण कोरिया16. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – विहार चर्च मंदिर गुरूद्वारा17. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? मंगळ बुध शुक्र गुरू18. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. दासोपंत दामाजी पंत गोरोबा कुंभार संत एकनाथ19. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? इंडिया गेट बुलंद दरवाजा गेट वे ऑफ इंडिया भडकल गेट20. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. ओडिसा गुजरात आसाम महाराष्ट्र Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20