General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? कमळ झेंडू मोगरा गुलाब2. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड3. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1947 1952 1910 19424. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1067 मी 1188 मी 1438 मी 1293 मी5. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? सरन्यायाधीश लोकसभा सभापती उपराष्ट्रपती राष्ट्रपती6. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? शोषणाविरूध्दचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार संपत्तीचा अधिकार7. दाल सरोवर कोठे आहे? कानपूर श्रीनगर हैद्राबाद बिहार8. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? कारंजा हिंगणघाट समुद्रपूर तेल्हारा9. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? केंद्र व राज्य केंद्रीय राज्य समवर्ती10. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड दिलेले सर्व अननस संत्री आवळा11. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? राष्ट्रपती लोकसभा मंत्रिमंडळ राज्यसभा12. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 9 डिसेंबर 6 डिसेंबर 12 डिसेंबर 18 डिसेंबर13. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? पंडित जसराज नुसरत अली फतेह खान उस्ताद बिस्मिल्ला खान अमिताभ बच्चन14. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. कर्नाटकात आंध्रप्रदेशात महाराष्ट्रात गोव्यात15. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? तामिळनाडू यापैकी नाही महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश16. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. कर्जत कारंजा मालेगाव मानोरा17. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-a. 2- b. 3-c. 1-c. 2- b. 3-a. 1-b. 2- a. 3-c. 1-c. 2- a. 3-b.18. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर19. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. प्रशासन सुधारणा पाणीवाटप प्रादेशिक असमतोल शैक्षणिक सुधारणा20. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – C 3 – A 1 – C 2 – B 3 – A 1 – B 2 – A 3 – C 1 – A 2 – B 3 – C Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10