General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1293 मी 1438 मी 1067 मी 1188 मी2. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – A 3 – C 1 – B 2 – C 3 – A 1 – C 2 – B 3 – A 1 – A 2 – B 3 – C3. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. कर्नाटकात आंध्रप्रदेशात महाराष्ट्रात गोव्यात4. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-c. 2- a. 3-b. 1-a. 2- b. 3-c. 1-b. 2- a. 3-c. 1-c. 2- b. 3-a.5. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. मालेगाव कर्जत कारंजा मानोरा6. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? सरन्यायाधीश उपराष्ट्रपती राष्ट्रपती लोकसभा सभापती7. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1910 1942 1947 19528. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? यापैकी नाही महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश तामिळनाडू9. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? पंडित जसराज अमिताभ बच्चन उस्ताद बिस्मिल्ला खान नुसरत अली फतेह खान10. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? गुलाब झेंडू कमळ मोगरा11. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड अननस दिलेले सर्व आवळा संत्री12. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? लोकसभा राष्ट्रपती राज्यसभा मंत्रिमंडळ13. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर14. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार संपत्तीचा अधिकार शोषणाविरूध्दचा अधिकार15. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? राज्य केंद्रीय केंद्र व राज्य समवर्ती16. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. प्रशासन सुधारणा शैक्षणिक सुधारणा प्रादेशिक असमतोल पाणीवाटप17. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग18. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? तेल्हारा हिंगणघाट समुद्रपूर कारंजा19. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 12 डिसेंबर 9 डिसेंबर 6 डिसेंबर 18 डिसेंबर20. दाल सरोवर कोठे आहे? कानपूर बिहार श्रीनगर हैद्राबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10