General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15

1. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा.
सायट्रिक ॲसिड

 
 
 
 

2. दाल सरोवर कोठे आहे?

 
 
 
 

3. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे?

 
 
 
 

4. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले.

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ?

 
 
 
 

6. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?

 
 
 
 

7. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली.

 
 
 
 

8. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

9. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे.

 
 
 
 

10. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे?

 
 
 
 

11. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे?

 
 
 
 

12. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश
गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष

 
 
 
 

13. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ?

 
 
 
 

14. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ?

 
 
 
 

15. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ?

 
 
 
 

16. योग्य विधान निवडा.
विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते.
विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो.

 
 
 
 

17. योग्य जोड्या जुळवा.
गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड
गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट

 
 
 
 

18. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

19. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

 
 
 
 

20. घटप्रभा अभयारण्य …………… आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15”

Leave a Reply to Dipa meshram Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now