General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15

1. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा.
सायट्रिक ॲसिड

 
 
 
 

2. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ?

 
 
 
 

3. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे.

 
 
 
 

4. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

5. दाल सरोवर कोठे आहे?

 
 
 
 

6. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश
गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष

 
 
 
 

7. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली.

 
 
 
 

8. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ?

 
 
 
 

10. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ?

 
 
 
 

11. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले.

 
 
 
 

12. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे?

 
 
 
 

13. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ?

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.
विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते.
विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो.

 
 
 
 

15. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?

 
 
 
 

16. योग्य जोड्या जुळवा.
गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड
गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट

 
 
 
 

17. घटप्रभा अभयारण्य …………… आहे.

 
 
 
 

18. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे?

 
 
 
 

19. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

 
 
 
 

20. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15”

Leave a Reply to A Wankhade Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now