General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर2. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. आंध्रप्रदेशात महाराष्ट्रात कर्नाटकात गोव्यात3. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1910 1947 1942 19524. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 12 डिसेंबर 6 डिसेंबर 18 डिसेंबर 9 डिसेंबर5. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. प्रशासन सुधारणा पाणीवाटप शैक्षणिक सुधारणा प्रादेशिक असमतोल6. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? शिक्षणाचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरूध्दचा अधिकार संपत्तीचा अधिकार7. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? अमिताभ बच्चन उस्ताद बिस्मिल्ला खान पंडित जसराज नुसरत अली फतेह खान8. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? मंत्रिमंडळ राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा9. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड आवळा अननस संत्री दिलेले सर्व10. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? कमळ झेंडू गुलाब मोगरा11. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – A 3 – C 1 – B 2 – C 3 – A 1 – A 2 – B 3 – C 1 – C 2 – B 3 – A12. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1438 मी 1293 मी 1067 मी 1188 मी13. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. मालेगाव कर्जत मानोरा कारंजा14. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी रायगड15. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-a. 2- b. 3-c. 1-c. 2- b. 3-a. 1-b. 2- a. 3-c. 1-c. 2- a. 3-b.16. दाल सरोवर कोठे आहे? कानपूर हैद्राबाद बिहार श्रीनगर17. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? समवर्ती राज्य केंद्र व राज्य केंद्रीय18. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? कारंजा हिंगणघाट तेल्हारा समुद्रपूर19. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? तामिळनाडू अरुणाचल प्रदेश यापैकी नाही महाराष्ट्र20. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? सरन्यायाधीश राष्ट्रपती लोकसभा सभापती उपराष्ट्रपती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10