General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? कमळ गुलाब झेंडू मोगरा2. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश तामिळनाडू यापैकी नाही3. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1952 1942 1910 19474. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार शोषणाविरूध्दचा अधिकार संपत्तीचा अधिकार5. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? लोकसभा राष्ट्रपती मंत्रिमंडळ राज्यसभा6. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – C 3 – A 1 – C 2 – B 3 – A 1 – A 2 – B 3 – C 1 – B 2 – A 3 – C7. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर8. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? उपराष्ट्रपती सरन्यायाधीश राष्ट्रपती लोकसभा सभापती9. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. पाणीवाटप शैक्षणिक सुधारणा प्रशासन सुधारणा प्रादेशिक असमतोल10. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. मानोरा कर्जत कारंजा मालेगाव11. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 12 डिसेंबर 9 डिसेंबर 18 डिसेंबर 6 डिसेंबर12. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1293 मी 1188 मी 1067 मी 1438 मी13. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-a. 2- b. 3-c. 1-c. 2- a. 3-b. 1-b. 2- a. 3-c. 1-c. 2- b. 3-a.14. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड आवळा अननस संत्री दिलेले सर्व15. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? नुसरत अली फतेह खान पंडित जसराज उस्ताद बिस्मिल्ला खान अमिताभ बच्चन16. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. कर्नाटकात महाराष्ट्रात गोव्यात आंध्रप्रदेशात17. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग18. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? समवर्ती केंद्र व राज्य राज्य केंद्रीय19. दाल सरोवर कोठे आहे? बिहार कानपूर श्रीनगर हैद्राबाद20. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? कारंजा समुद्रपूर हिंगणघाट तेल्हारा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10