General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड आवळा अननस दिलेले सर्व संत्री2. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. मानोरा कारंजा कर्जत मालेगाव3. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-c. 2- a. 3-b. 1-a. 2- b. 3-c. 1-c. 2- b. 3-a. 1-b. 2- a. 3-c.4. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1952 1947 1942 19105. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? महाराष्ट्र तामिळनाडू अरुणाचल प्रदेश यापैकी नाही6. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – A 3 – C 1 – B 2 – C 3 – A 1 – C 2 – B 3 – A 1 – A 2 – B 3 – C7. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. महाराष्ट्रात कर्नाटकात आंध्रप्रदेशात गोव्यात8. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? सरन्यायाधीश राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा सभापती9. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर10. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? झेंडू गुलाब कमळ मोगरा11. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1438 मी 1067 मी 1188 मी 1293 मी12. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 12 डिसेंबर 6 डिसेंबर 18 डिसेंबर 9 डिसेंबर13. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? हिंगणघाट कारंजा समुद्रपूर तेल्हारा14. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? संपत्तीचा अधिकार शोषणाविरूध्दचा अधिकार शिक्षणाचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार15. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग16. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? पंडित जसराज उस्ताद बिस्मिल्ला खान अमिताभ बच्चन नुसरत अली फतेह खान17. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. पाणीवाटप प्रादेशिक असमतोल शैक्षणिक सुधारणा प्रशासन सुधारणा18. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? समवर्ती केंद्रीय केंद्र व राज्य राज्य19. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? राज्यसभा लोकसभा मंत्रिमंडळ राष्ट्रपती20. दाल सरोवर कोठे आहे? कानपूर श्रीनगर बिहार हैद्राबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10