General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? लोकसभा राष्ट्रपती मंत्रिमंडळ राज्यसभा2. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? केंद्रीय केंद्र व राज्य समवर्ती राज्य3. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – A 3 – C 1 – A 2 – B 3 – C 1 – B 2 – C 3 – A 1 – C 2 – B 3 – A4. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? रत्नागिरी ठाणे रायगड सिंधुदुर्ग5. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1293 मी 1438 मी 1067 मी 1188 मी6. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 9 डिसेंबर 12 डिसेंबर 6 डिसेंबर 18 डिसेंबर7. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-b. 2- a. 3-c. 1-a. 2- b. 3-c. 1-c. 2- a. 3-b. 1-c. 2- b. 3-a.8. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? उपराष्ट्रपती राष्ट्रपती लोकसभा सभापती सरन्यायाधीश9. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. प्रादेशिक असमतोल प्रशासन सुधारणा पाणीवाटप शैक्षणिक सुधारणा10. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1942 1947 1910 195211. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड अननस दिलेले सर्व संत्री आवळा12. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. मानोरा कारंजा कर्जत मालेगाव13. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? संपत्तीचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार शोषणाविरूध्दचा अधिकार14. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? अमिताभ बच्चन पंडित जसराज उस्ताद बिस्मिल्ला खान नुसरत अली फतेह खान15. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक16. दाल सरोवर कोठे आहे? श्रीनगर हैद्राबाद बिहार कानपूर17. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? तेल्हारा कारंजा समुद्रपूर हिंगणघाट18. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? कमळ गुलाब मोगरा झेंडू19. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. कर्नाटकात गोव्यात आंध्रप्रदेशात महाराष्ट्रात20. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? तामिळनाडू अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10