General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? नुसरत अली फतेह खान अमिताभ बच्चन उस्ताद बिस्मिल्ला खान पंडित जसराज2. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – B 2 – C 3 – A 1 – B 2 – A 3 – C 1 – A 2 – B 3 – C 1 – C 2 – B 3 – A3. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1942 1952 1910 19474. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. आंध्रप्रदेशात महाराष्ट्रात कर्नाटकात गोव्यात5. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-a. 2- b. 3-c. 1-b. 2- a. 3-c. 1-c. 2- b. 3-a. 1-c. 2- a. 3-b.6. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? शोषणाविरूध्दचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार संपत्तीचा अधिकार7. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? सरन्यायाधीश राष्ट्रपती लोकसभा सभापती उपराष्ट्रपती8. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? मंत्रिमंडळ राज्यसभा लोकसभा राष्ट्रपती9. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? तामिळनाडू यापैकी नाही अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र10. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. कारंजा कर्जत मानोरा मालेगाव11. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड दिलेले सर्व आवळा अननस संत्री12. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर13. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे14. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1188 मी 1067 मी 1293 मी 1438 मी15. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 6 डिसेंबर 9 डिसेंबर 12 डिसेंबर 18 डिसेंबर16. दाल सरोवर कोठे आहे? हैद्राबाद श्रीनगर कानपूर बिहार17. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? कमळ झेंडू गुलाब मोगरा18. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? कारंजा तेल्हारा हिंगणघाट समुद्रपूर19. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? केंद्र व राज्य राज्य समवर्ती केंद्रीय20. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. प्रशासन सुधारणा पाणीवाटप शैक्षणिक सुधारणा प्रादेशिक असमतोल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10