General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभू प्रभावती प्रभा प्रभास2. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट कैमरून स्ट्राम्बोली माउंट एर्बुश माउंट किलिमांजारो3. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? सयाजीराव गायकवाड विष्णू शास्त्री चिपळूणकर कृष्णाजी भालेकर गोपाळ गणेश आगरकर4. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? करवीर खडकी कोल्हार कागल5. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? आयुक्त जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी उप-आयुक्त6. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. महाराष्ट्र – मुंबई मणिपूर – इंफाळ पंजाब – चंदिगड उत्तर प्रदेश – गांधीनगर7. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – जमीनदारी मालगुजारी महालवारी रयतवारी8. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. किबो माऊंट ब्लँक माऊंट कॉशिस्को माऊंट एव्हरेस्ट9. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 15 मार्च 5 एप्रिल 1 जून 1 एप्रिल10. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडिअम नांयट्रेट सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सोडिअम क्लोराइड सोडिअम कार्बोनेट11. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. विठ्ठल रामजी शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत तुकडोजी महाराज छत्रपती शाहू महाराज12. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव संत रामदास स्वामी13. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? रायगड पालघर नाशिक अहमदनगर14. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? प्रयाग काश्मिर वाराणसी पंढरपूर15. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1956 1958 1968 196416. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? पुणे नांदेड मुंबई कोल्हापूर17. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. तीन चार एक पाच18. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 321 322 324 32019. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? सातमाळा यापैकी सर्वच बालाघाट निर्मळ20. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? वढु बुद्रुक वाडे बोलाई तुळजापुर सिंहगड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11