General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. पंजाब – चंदिगड महाराष्ट्र – मुंबई मणिपूर – इंफाळ उत्तर प्रदेश – गांधीनगर2. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? तुळजापुर वढु बुद्रुक सिंहगड वाडे बोलाई3. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. पाच चार एक तीन4. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 322 321 324 3205. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? पुणे मुंबई नांदेड कोल्हापूर6. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभू प्रभावती प्रभा प्रभास7. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? खडकी कोल्हार कागल करवीर8. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट एर्बुश माउंट किलिमांजारो स्ट्राम्बोली माउंट कैमरून9. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 1 जून 1 एप्रिल 5 एप्रिल 15 मार्च10. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? काश्मिर वाराणसी पंढरपूर प्रयाग11. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सोडिअम कार्बोनेट सोडिअम क्लोराइड सोडिअम नांयट्रेट12. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? पालघर रायगड अहमदनगर नाशिक13. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. माऊंट कॉशिस्को माऊंट एव्हरेस्ट किबो माऊंट ब्लँक14. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत रामदास स्वामी संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम15. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – मालगुजारी महालवारी जमीनदारी रयतवारी16. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? यापैकी सर्वच सातमाळा बालाघाट निर्मळ17. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. छत्रपती शाहू महाराज संत तुकडोजी महाराज विठ्ठल रामजी शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर18. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1958 1968 1964 195619. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? कृष्णाजी भालेकर सयाजीराव गायकवाड विष्णू शास्त्री चिपळूणकर गोपाळ गणेश आगरकर20. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी आयुक्त उप-आयुक्त Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11