General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22

1. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे.

 
 
 
 

2. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे.

 
 
 
 

3. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे.

 
 
 
 

4. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते?

 
 
 
 

5. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे –

 
 
 
 

6. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली.

 
 
 
 

7. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे?

 
 
 
 

8. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ?

 
 
 
 

10. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे?

 
 
 
 

11. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला.

 
 
 
 

12. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

13. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे?

 
 
 
 

14. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे?

 
 
 
 

15. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते.

 
 
 
 

16. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) –

 
 
 
 

17. परभणी जिल्ह्याचे जुने नाव –

 
 
 
 

18. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे?

 
 
 
 

19. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे?

 
 
 
 

20. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22”

Leave a Reply to Anmol Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now