General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभा प्रभास प्रभावती प्रभू2. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. उत्तर प्रदेश – गांधीनगर मणिपूर – इंफाळ पंजाब – चंदिगड महाराष्ट्र – मुंबई3. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? विष्णू शास्त्री चिपळूणकर कृष्णाजी भालेकर सयाजीराव गायकवाड गोपाळ गणेश आगरकर4. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? कोल्हार खडकी करवीर कागल5. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. किबो माऊंट ब्लँक माऊंट कॉशिस्को माऊंट एव्हरेस्ट6. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे संत तुकडोजी महाराज छत्रपती शाहू महाराज7. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडिअम नांयट्रेट सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सोडिअम क्लोराइड सोडिअम कार्बोनेट8. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – रयतवारी मालगुजारी महालवारी जमीनदारी9. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? यापैकी सर्वच सातमाळा बालाघाट निर्मळ10. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट किलिमांजारो माउंट कैमरून स्ट्राम्बोली माउंट एर्बुश11. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. एक पाच चार तीन12. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? नांदेड मुंबई कोल्हापूर पुणे13. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उप-आयुक्त आयुक्त14. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1968 1964 1956 195815. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? तुळजापुर वढु बुद्रुक वाडे बोलाई सिंहगड16. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 5 एप्रिल 1 एप्रिल 1 जून 15 मार्च17. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत एकनाथ संत रामदास स्वामी संत तुकाराम संत नामदेव18. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 324 320 322 32119. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? नाशिक पालघर अहमदनगर रायगड20. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? पंढरपूर काश्मिर वाराणसी प्रयाग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11