General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22

1. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा.

 
 
 
 

2. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे?

 
 
 
 

3. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते?

 
 
 
 

4. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे.

 
 
 
 

5. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले?

 
 
 
 

6. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते.

 
 
 
 

7. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे?

 
 
 
 

8. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली.

 
 
 
 

9. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) –

 
 
 
 

10. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे.

 
 
 
 

11. परभणी जिल्ह्याचे जुने नाव –

 
 
 
 

12. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे?

 
 
 
 

13. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला.

 
 
 
 

14. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ?

 
 
 
 

15. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे.

 
 
 
 

16. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे?

 
 
 
 

17. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे?

 
 
 
 

18. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे –

 
 
 
 

19. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

20. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now