General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? यापैकी सर्वच निर्मळ सातमाळा बालाघाट2. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट किलिमांजारो माउंट कैमरून माउंट एर्बुश स्ट्राम्बोली3. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. संत तुकडोजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे4. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 322 324 320 3215. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी आयुक्त उप-आयुक्त6. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? वढु बुद्रुक तुळजापुर सिंहगड वाडे बोलाई7. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. महाराष्ट्र – मुंबई पंजाब – चंदिगड मणिपूर – इंफाळ उत्तर प्रदेश – गांधीनगर8. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? कोल्हार खडकी कागल करवीर9. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? कोल्हापूर मुंबई पुणे नांदेड10. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? प्रयाग वाराणसी पंढरपूर काश्मिर11. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1964 1958 1956 196812. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? सयाजीराव गायकवाड विष्णू शास्त्री चिपळूणकर गोपाळ गणेश आगरकर कृष्णाजी भालेकर13. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 1 जून 1 एप्रिल 5 एप्रिल 15 मार्च14. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडिअम क्लोराइड सोडिअम कार्बोनेट सोडिअम नांयट्रेट सोडियम हायड्रोजन कार्बोनेट15. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. एक पाच तीन चार16. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? अहमदनगर पालघर रायगड नाशिक17. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. किबो माऊंट एव्हरेस्ट माऊंट कॉशिस्को माऊंट ब्लँक18. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभू प्रभास प्रभा प्रभावती19. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – रयतवारी महालवारी जमीनदारी मालगुजारी20. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत रामदास स्वामी संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11