General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडिअम क्लोराइड सोडिअम कार्बोनेट सोडिअम नांयट्रेट सोडियम हायड्रोजन कार्बोनेट2. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? निर्मळ बालाघाट सातमाळा यापैकी सर्वच3. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. विठ्ठल रामजी शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज संत तुकडोजी महाराज4. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? सयाजीराव गायकवाड विष्णू शास्त्री चिपळूणकर कृष्णाजी भालेकर गोपाळ गणेश आगरकर5. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? रायगड पालघर नाशिक अहमदनगर6. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत तुकाराम संत रामदास स्वामी संत एकनाथ संत नामदेव7. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. चार तीन पाच एक8. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? उप-आयुक्त आयुक्त उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी9. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 1 एप्रिल 5 एप्रिल 15 मार्च 1 जून10. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. स्ट्राम्बोली माउंट किलिमांजारो माउंट एर्बुश माउंट कैमरून11. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? वाडे बोलाई सिंहगड वढु बुद्रुक तुळजापुर12. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – महालवारी मालगुजारी जमीनदारी रयतवारी13. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1958 1964 1956 196814. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? कागल कोल्हार खडकी करवीर15. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? नांदेड कोल्हापूर पुणे मुंबई16. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभास प्रभू प्रभा प्रभावती17. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. किबो माऊंट कॉशिस्को माऊंट एव्हरेस्ट माऊंट ब्लँक18. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? काश्मिर प्रयाग पंढरपूर वाराणसी19. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 324 321 322 32020. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. मणिपूर – इंफाळ उत्तर प्रदेश – गांधीनगर पंजाब – चंदिगड महाराष्ट्र – मुंबई Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11