General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? विष्णू शास्त्री चिपळूणकर सयाजीराव गायकवाड गोपाळ गणेश आगरकर कृष्णाजी भालेकर2. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? नांदेड कोल्हापूर पुणे मुंबई3. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. पंजाब – चंदिगड महाराष्ट्र – मुंबई मणिपूर – इंफाळ उत्तर प्रदेश – गांधीनगर4. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. छत्रपती शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत तुकडोजी महाराज5. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? वढु बुद्रुक तुळजापुर सिंहगड वाडे बोलाई6. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? काश्मिर प्रयाग वाराणसी पंढरपूर7. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1956 1964 1968 19588. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडिअम नांयट्रेट सोडिअम क्लोराइड सोडिअम कार्बोनेट सोडियम हायड्रोजन कार्बोनेट9. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? बालाघाट निर्मळ सातमाळा यापैकी सर्वच10. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभू प्रभास प्रभावती प्रभा11. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत रामदास स्वामी संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ12. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? पालघर रायगड नाशिक अहमदनगर13. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – जमीनदारी मालगुजारी महालवारी रयतवारी14. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. तीन चार पाच एक15. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? उप-आयुक्त जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी आयुक्त उपजिल्हाधिकारी16. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट एर्बुश माउंट किलिमांजारो स्ट्राम्बोली माउंट कैमरून17. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. माऊंट ब्लँक माऊंट कॉशिस्को माऊंट एव्हरेस्ट किबो18. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? कागल खडकी करवीर कोल्हार19. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 324 321 322 32020. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 5 एप्रिल 1 एप्रिल 15 मार्च 1 जून Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11