General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? निर्मळ बालाघाट सातमाळा यापैकी सर्वच2. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभास प्रभा प्रभू प्रभावती3. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – रयतवारी महालवारी मालगुजारी जमीनदारी4. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सोडिअम कार्बोनेट सोडिअम नांयट्रेट सोडिअम क्लोराइड5. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत नामदेव संत एकनाथ संत रामदास स्वामी संत तुकाराम6. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? नांदेड कोल्हापूर मुंबई पुणे7. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 322 321 320 3248. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. माऊंट कॉशिस्को किबो माऊंट ब्लँक माऊंट एव्हरेस्ट9. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. मणिपूर – इंफाळ महाराष्ट्र – मुंबई पंजाब – चंदिगड उत्तर प्रदेश – गांधीनगर10. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी उप-आयुक्त आयुक्त11. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? कोल्हार खडकी कागल करवीर12. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट कैमरून स्ट्राम्बोली माउंट एर्बुश माउंट किलिमांजारो13. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? विष्णू शास्त्री चिपळूणकर कृष्णाजी भालेकर गोपाळ गणेश आगरकर सयाजीराव गायकवाड14. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? प्रयाग पंढरपूर काश्मिर वाराणसी15. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? नाशिक रायगड अहमदनगर पालघर16. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1956 1958 1964 196817. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे छत्रपती शाहू महाराज संत तुकडोजी महाराज18. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? वाडे बोलाई वढु बुद्रुक सिंहगड तुळजापुर19. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. पाच तीन एक चार20. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 5 एप्रिल 1 एप्रिल 1 जून 15 मार्च Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11