General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? कागल खडकी कोल्हार करवीर2. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? रायगड अहमदनगर पालघर नाशिक3. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? वढु बुद्रुक सिंहगड तुळजापुर वाडे बोलाई4. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 1 एप्रिल 5 एप्रिल 15 मार्च 1 जून5. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. छत्रपती शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे संत तुकडोजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर6. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 320 321 324 3227. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. एक पाच तीन चार8. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. मणिपूर – इंफाळ उत्तर प्रदेश – गांधीनगर पंजाब – चंदिगड महाराष्ट्र – मुंबई9. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? यापैकी सर्वच बालाघाट सातमाळा निर्मळ10. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. माऊंट एव्हरेस्ट किबो माऊंट कॉशिस्को माऊंट ब्लँक11. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? उप-आयुक्त उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी आयुक्त12. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? सयाजीराव गायकवाड गोपाळ गणेश आगरकर विष्णू शास्त्री चिपळूणकर कृष्णाजी भालेकर13. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? काश्मिर पंढरपूर प्रयाग वाराणसी14. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1964 1958 1968 195615. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट किलिमांजारो माउंट एर्बुश माउंट कैमरून स्ट्राम्बोली16. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? मुंबई कोल्हापूर नांदेड पुणे17. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत नामदेव संत रामदास स्वामी संत तुकाराम संत एकनाथ18. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडिअम नांयट्रेट सोडिअम क्लोराइड सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सोडिअम कार्बोनेट19. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – मालगुजारी जमीनदारी महालवारी रयतवारी20. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभावती प्रभू प्रभा प्रभास Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11