General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. महाराष्ट्र – मुंबई पंजाब – चंदिगड उत्तर प्रदेश – गांधीनगर मणिपूर – इंफाळ2. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत तुकाराम संत नामदेव संत रामदास स्वामी संत एकनाथ3. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 324 320 321 3224. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? काश्मिर पंढरपूर प्रयाग वाराणसी5. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? खडकी कागल कोल्हार करवीर6. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? बालाघाट यापैकी सर्वच सातमाळा निर्मळ7. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? रायगड पालघर नाशिक अहमदनगर8. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सोडिअम नांयट्रेट सोडिअम क्लोराइड सोडिअम कार्बोनेट9. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. चार पाच एक तीन10. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभावती प्रभास प्रभा प्रभू11. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उप-आयुक्त आयुक्त12. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे संत तुकडोजी महाराज13. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? गोपाळ गणेश आगरकर विष्णू शास्त्री चिपळूणकर सयाजीराव गायकवाड कृष्णाजी भालेकर14. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – जमीनदारी मालगुजारी रयतवारी महालवारी15. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट कैमरून माउंट किलिमांजारो स्ट्राम्बोली माउंट एर्बुश16. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. माऊंट एव्हरेस्ट किबो माऊंट कॉशिस्को माऊंट ब्लँक17. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1968 1964 1958 195618. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 15 मार्च 1 जून 5 एप्रिल 1 एप्रिल19. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? वाडे बोलाई तुळजापुर सिंहगड वढु बुद्रुक20. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? मुंबई नांदेड कोल्हापूर पुणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11