General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. सातमाळा यापैकी नाही. गाविलगड महादेव2. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर3. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? दोन चार पाच तीन4. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर नागपूर भंडारा कोल्हापूर5. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. अरुणाचल प्रदेश मणिपूर गोवा तामिळनाडू6. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासे कोपरगाव राहुरी राहता7. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 24 एप्रिल 2 ऑक्टोंबर 15 ऑगस्ट 26 जानेवारी8. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. सहाय्यक अधिकारी कक्ष अधिकारी मुख्य अधिकारी सल्लागार समिती9. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 जानेवारी 1 जुन 1 एप्रिल 1 मे10. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात.11. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1994 1995 1992 199312. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? मोहम्मद अली जीना खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी मौलाना अबुल कलाम13. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? यापैकी नाही प्रियदर्शिक नागानंद रत्नावली14. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? लॉर्ड रीडींग जनरल डायर लॉर्ड मॉंटेग्यू सर मायकेल ओडवायर15. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? वासुदेव बळवंत फडके श्रीपाद अमृत डांगे स्वातंत्र्यवीर सावरकर सुभाषचंद्र बोस16. WWW = ? वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वाईड वेब वर्ल्ड वायर वेब व्राँग वाईड वेब17. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. तालुका जिल्हा गाव राज्य18. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. सांगता येत नाही चूक यापैकी नाही बरोबर19. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 73 52 63 6920. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14