General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात.2. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा कोल्हापूर सोलापूर नागपूर3. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? मौलाना अबुल कलाम महात्मा गांधी मोहम्मद अली जीना खान अब्दुल गफार खान4. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 63 52 69 735. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. मुख्य अधिकारी सहाय्यक अधिकारी सल्लागार समिती कक्ष अधिकारी6. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. तालुका जिल्हा राज्य गाव7. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? रत्नावली यापैकी नाही प्रियदर्शिक नागानंद8. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासे राहुरी राहता कोपरगाव9. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 मे 1 जानेवारी 1 जुन 1 एप्रिल10. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 24 एप्रिल 26 जानेवारी 2 ऑक्टोंबर 15 ऑगस्ट11. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? तीन पाच चार दोन12. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. सांगता येत नाही यापैकी नाही बरोबर चूक13. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1993 1995 1994 199214. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. तामिळनाडू अरुणाचल प्रदेश मणिपूर गोवा15. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? सर मायकेल ओडवायर लॉर्ड मॉंटेग्यू जनरल डायर लॉर्ड रीडींग16. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. यापैकी नाही. महादेव सातमाळा गाविलगड17. WWW = ? वर्ल्ड वाईड वेब वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वेस्ट वेब व्राँग वाईड वेब18. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही.19. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? स्वातंत्र्यवीर सावरकर श्रीपाद अमृत डांगे सुभाषचंद्र बोस वासुदेव बळवंत फडके20. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14