General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. कक्ष अधिकारी सल्लागार समिती मुख्य अधिकारी सहाय्यक अधिकारी2. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 26 जानेवारी 2 ऑक्टोंबर 24 एप्रिल 15 ऑगस्ट3. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1994 1993 1995 19924. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. गोवा मणिपूर तामिळनाडू अरुणाचल प्रदेश5. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 जुन 1 जानेवारी 1 एप्रिल 1 मे6. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? लॉर्ड मॉंटेग्यू जनरल डायर सर मायकेल ओडवायर लॉर्ड रीडींग7. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात.8. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर9. WWW = ? वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वाईड वेब व्राँग वाईड वेब10. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 69 52 73 6311. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? दोन चार पाच तीन12. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते.13. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. राज्य जिल्हा गाव तालुका14. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके श्रीपाद अमृत डांगे15. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? मौलाना अबुल कलाम मोहम्मद अली जीना महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान16. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. यापैकी नाही. महादेव गाविलगड सातमाळा17. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? रत्नावली यापैकी नाही प्रियदर्शिक नागानंद18. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? राहता कोपरगाव नेवासे राहुरी19. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा कोल्हापूर सोलापूर नागपूर20. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. यापैकी नाही बरोबर चूक सांगता येत नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14