Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56

1. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ?

 
 
 
 

2. WWW = ?

 
 
 
 

3. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

 
 
 
 

4. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा.

 
 
 
 

5. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे.
विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे.

 
 
 
 

7. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ?

 
 
 
 

8. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे.

 
 
 
 

9. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो?

 
 
 
 

10. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले?

 
 
 
 

11. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे.

 
 
 
 

12. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

13. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही?

 
 
 
 

14. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे.

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ?

 
 
 
 

17. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे.

 
 
 
 

18. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो.

 
 
 
 

19. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते.

 
 
 
 

20. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

15 thoughts on “General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!