General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही.2. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? नागानंद यापैकी नाही प्रियदर्शिक रत्नावली3. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. महादेव गाविलगड यापैकी नाही. सातमाळा4. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात.5. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 जुन 1 एप्रिल 1 मे 1 जानेवारी6. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? वासुदेव बळवंत फडके श्रीपाद अमृत डांगे सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर7. WWW = ? व्राँग वाईड वेब वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वाईड वेब8. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? मोहम्मद अली जीना महात्मा गांधी मौलाना अबुल कलाम खान अब्दुल गफार खान9. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. बरोबर सांगता येत नाही चूक यापैकी नाही10. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर11. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. मणिपूर गोवा अरुणाचल प्रदेश तामिळनाडू12. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1992 1993 1994 199513. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 24 एप्रिल 2 ऑक्टोंबर 26 जानेवारी14. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? तीन दोन चार पाच15. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. राज्य गाव जिल्हा तालुका16. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 52 73 69 6317. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर भंडारा कोल्हापूर सोलापूर18. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? लॉर्ड मॉंटेग्यू जनरल डायर लॉर्ड रीडींग सर मायकेल ओडवायर19. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. कक्ष अधिकारी सहाय्यक अधिकारी सल्लागार समिती मुख्य अधिकारी20. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासे राहता कोपरगाव राहुरी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14