General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर2. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? राहता कोपरगाव राहुरी नेवासे3. WWW = ? वर्ल्ड वेस्ट वेब व्राँग वाईड वेब वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वाईड वेब4. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. सहाय्यक अधिकारी सल्लागार समिती मुख्य अधिकारी कक्ष अधिकारी5. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? वासुदेव बळवंत फडके श्रीपाद अमृत डांगे सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर6. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? रत्नावली प्रियदर्शिक यापैकी नाही नागानंद7. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. मणिपूर गोवा अरुणाचल प्रदेश तामिळनाडू8. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1994 1993 1995 19929. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? खान अब्दुल गफार खान मौलाना अबुल कलाम महात्मा गांधी मोहम्मद अली जीना10. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात.11. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 मे 1 एप्रिल 1 जुन 1 जानेवारी12. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? लॉर्ड मॉंटेग्यू लॉर्ड रीडींग सर मायकेल ओडवायर जनरल डायर13. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात.14. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. महादेव गाविलगड यापैकी नाही. सातमाळा15. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 26 जानेवारी 2 ऑक्टोंबर 24 एप्रिल 15 ऑगस्ट16. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? पाच दोन तीन चार17. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. गाव जिल्हा तालुका राज्य18. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 69 63 52 7319. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर नागपूर भंडारा सोलापूर20. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. सांगता येत नाही चूक यापैकी नाही बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14