General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? महात्मा गांधी मोहम्मद अली जीना मौलाना अबुल कलाम खान अब्दुल गफार खान2. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? रत्नावली यापैकी नाही नागानंद प्रियदर्शिक3. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. गाव तालुका राज्य जिल्हा4. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. सहाय्यक अधिकारी कक्ष अधिकारी सल्लागार समिती मुख्य अधिकारी5. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात.6. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? चार दोन पाच तीन7. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 2 ऑक्टोंबर 24 एप्रिल 26 जानेवारी8. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? श्रीपाद अमृत डांगे स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके सुभाषचंद्र बोस9. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. यापैकी नाही सांगता येत नाही चूक बरोबर10. WWW = ? वर्ल्ड वाईड वेब व्राँग वाईड वेब वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वायर वेब11. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 जानेवारी 1 मे 1 एप्रिल 1 जुन12. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर नागपूर भंडारा कोल्हापूर13. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. सातमाळा यापैकी नाही. महादेव गाविलगड14. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. मणिपूर तामिळनाडू गोवा अरुणाचल प्रदेश15. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? लॉर्ड मॉंटेग्यू लॉर्ड रीडींग सर मायकेल ओडवायर जनरल डायर16. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोपरगाव नेवासे राहता राहुरी17. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 69 63 52 7318. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात.19. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर20. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1994 1995 1992 1993 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14