General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. चूक यापैकी नाही सांगता येत नाही बरोबर2. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? रत्नावली यापैकी नाही प्रियदर्शिक नागानंद3. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. गोवा मणिपूर तामिळनाडू अरुणाचल प्रदेश4. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर नागपूर भंडारा सोलापूर5. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? सुभाषचंद्र बोस श्रीपाद अमृत डांगे वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर6. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर7. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. कक्ष अधिकारी मुख्य अधिकारी सल्लागार समिती सहाय्यक अधिकारी8. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 73 63 69 529. WWW = ? वर्ल्ड वाईड वेब वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वायर वेब व्राँग वाईड वेब10. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 26 जानेवारी 2 ऑक्टोंबर 24 एप्रिल 15 ऑगस्ट11. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोपरगाव नेवासे राहुरी राहता12. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? जनरल डायर लॉर्ड रीडींग सर मायकेल ओडवायर लॉर्ड मॉंटेग्यू13. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 जानेवारी 1 एप्रिल 1 जुन 1 मे14. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. गाविलगड सातमाळा महादेव यापैकी नाही.15. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? मौलाना अबुल कलाम खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी मोहम्मद अली जीना16. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? दोन तीन पाच चार17. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1992 1993 1995 199418. योग्य विधान निवडा. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात.19. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते.20. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. गाव जिल्हा तालुका राज्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14