General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? राहता राहुरी नेवासे कोपरगाव2. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. तामिळनाडू मणिपूर अरुणाचल प्रदेश गोवा3. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. सहाय्यक अधिकारी मुख्य अधिकारी कक्ष अधिकारी सल्लागार समिती4. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? यापैकी नाही प्रियदर्शिक नागानंद रत्नावली5. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1993 1992 1995 19946. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. बरोबर चूक यापैकी नाही सांगता येत नाही7. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? पाच तीन चार दोन8. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा सोलापूर कोल्हापूर नागपूर9. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? मोहम्मद अली जीना महात्मा गांधी मौलाना अबुल कलाम खान अब्दुल गफार खान10. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात.11. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावरकर श्रीपाद अमृत डांगे सुभाषचंद्र बोस12. WWW = ? वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वाईड वेब व्राँग वाईड वेब वर्ल्ड वेस्ट वेब13. योग्य विधान निवडा. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात.14. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. तालुका जिल्हा राज्य गाव15. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. यापैकी नाही. महादेव सातमाळा गाविलगड16. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 69 73 63 5217. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 जानेवारी 1 जुन 1 एप्रिल 1 मे18. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? लॉर्ड मॉंटेग्यू सर मायकेल ओडवायर जनरल डायर लॉर्ड रीडींग19. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 26 जानेवारी 24 एप्रिल 2 ऑक्टोंबर20. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14