General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84

1. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ?

 
 
 
 

2. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ?

 
 
 
 

3. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे.

 
 
 
 

4. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे?

 
 
 
 

5. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ?
बगीच्याचे शहर

 
 
 
 

6. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

 
 
 
 

7. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली.

 
 
 
 

8. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

 
 
 
 

9. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता?

 
 
 
 

10. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे?

 
 
 
 

11. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्‍ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?

 
 
 
 

12. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ?

 
 
 
 

13. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ?

 
 
 
 

14. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली.

 
 
 
 

15. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले.

 
 
 
 

16. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

17. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला

 
 
 
 

18. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ?

 
 
 
 

19. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती?

 
 
 
 

20. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

14 thoughts on “General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!