General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/06/2024 1. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ? दिवानी न्यायालयात सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात फौजदारी न्यायालयात फक्त उच्च न्यायालयात2. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली. 1921 1928 1920 19223. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? इंद्रायणी मुठा वेण्णा मुळा4. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर केरळ मसुरी कपूरथला आग्रा5. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? 98 वी 99 वी 90 वी 100 वी6. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? चंडीपुर पोखरण नाव्हाशेवा दार्जीलिंग7. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले. महाराणा प्रताप हरिहर कृष्णदेवराय यापैकी नाही8. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? लाला लजपतराय शाहू महाराज जयप्रकाश नारायण सी राजगोपालचारी9. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. महात्मा गांधी पंडित नेहरू डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर10. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे असहकार चळवळ सुरु करणे ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य11. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला नेपाळ मलेशिया अमेरिका जपान12. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? विद्यैव सर्वधनम् श्रम एव जयते सत्यमेव जयते कर्मह हि धर्मह13. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्रप्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू सर्वपल्ली राधाकृष्णन14. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. सातवे दहावे पहिले तिसरे15. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? राजस्थान आणि पंजाब पंजाब व हरियाणा राजस्थान आणि मध्य प्रदेश झारखंड व प.बंगाल16. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? व्हिन्सन मॅसिफ माऊंट कॉशिस्को माऊंट एव्हरेस्ट किलीमांजारो17. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे. कोल्हापूर अकोला पुणे नाशिक18. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ? 12 22 8 2819. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? महमद इक्बाल सय्यद अहमद खान चिराग अली नाझिर अहमद20. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रकला नृत्य संगीत गायन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/85
11/20
20/8
Komal sawant 20/11
20/20
9
20
20/12
11/9
11/9
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/15
11/20
11/20