General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/06/2024 1. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? डॉ. राजेंद्रप्रसाद सर्वपल्ली राधाकृष्णन पंडित जवाहरलाल नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर2. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे. अकोला नाशिक पुणे कोल्हापूर3. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? 90 वी 99 वी 100 वी 98 वी4. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली. 1920 1922 1928 19215. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ? दिवानी न्यायालयात फौजदारी न्यायालयात सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात फक्त उच्च न्यायालयात6. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? कर्मह हि धर्मह श्रम एव जयते विद्यैव सर्वधनम् सत्यमेव जयते7. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? इंद्रायणी मुळा वेण्णा मुठा8. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. डॉ.राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी9. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? सय्यद अहमद खान चिराग अली नाझिर अहमद महमद इक्बाल10. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? व्हिन्सन मॅसिफ किलीमांजारो माऊंट एव्हरेस्ट माऊंट कॉशिस्को11. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? झारखंड व प.बंगाल पंजाब व हरियाणा राजस्थान आणि पंजाब राजस्थान आणि मध्य प्रदेश12. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला अमेरिका नेपाळ जपान मलेशिया13. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? पोखरण नाव्हाशेवा चंडीपुर दार्जीलिंग14. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? संगीत चित्रकला गायन नृत्य15. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. पहिले सातवे तिसरे दहावे16. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? जयप्रकाश नारायण लाला लजपतराय सी राजगोपालचारी शाहू महाराज17. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ? 8 12 22 2818. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर केरळ कपूरथला मसुरी आग्रा19. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? असहकार चळवळ सुरु करणे भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य20. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले. हरिहर महाराणा प्रताप कृष्णदेवराय यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/85
11/20
20/8
Komal sawant 20/11
20/20
9
20
20/12
11/9
11/9
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/15
11/20
11/20