General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84

1. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे.

 
 
 
 

2. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती?

 
 
 
 

3. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला

 
 
 
 

4. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे?

 
 
 
 

5. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ?

 
 
 
 

6. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

 
 
 
 

7. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

8. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली.

 
 
 
 

9. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ?
बगीच्याचे शहर

 
 
 
 

10. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ?

 
 
 
 

11. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ?

 
 
 
 

12. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

 
 
 
 

13. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे?

 
 
 
 

14. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ?

 
 
 
 

15. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्‍ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?

 
 
 
 

16. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली.

 
 
 
 

17. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ?

 
 
 
 

18. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले.

 
 
 
 

19. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता?

 
 
 
 

20. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

14 thoughts on “General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84”

Leave a Reply to Datta virkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now