General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/06/2024 1. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला नेपाळ अमेरिका मलेशिया जपान2. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? मुठा वेण्णा इंद्रायणी मुळा3. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली. 1928 1921 1920 19224. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? व्हिन्सन मॅसिफ किलीमांजारो माऊंट एव्हरेस्ट माऊंट कॉशिस्को5. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ. राजेंद्रप्रसाद6. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ? 8 28 22 127. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य असहकार चळवळ सुरु करणे परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे8. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर कपूरथला मसुरी आग्रा केरळ9. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? 99 वी 100 वी 98 वी 90 वी10. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? पंजाब व हरियाणा झारखंड व प.बंगाल राजस्थान आणि पंजाब राजस्थान आणि मध्य प्रदेश11. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू डॉ.राजेंद्र प्रसाद12. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? नाझिर अहमद चिराग अली महमद इक्बाल सय्यद अहमद खान13. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? संगीत गायन नृत्य चित्रकला14. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? कर्मह हि धर्मह श्रम एव जयते विद्यैव सर्वधनम् सत्यमेव जयते15. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ? दिवानी न्यायालयात फक्त उच्च न्यायालयात सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात फौजदारी न्यायालयात16. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. तिसरे पहिले दहावे सातवे17. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले. कृष्णदेवराय हरिहर यापैकी नाही महाराणा प्रताप18. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? जयप्रकाश नारायण शाहू महाराज सी राजगोपालचारी लाला लजपतराय19. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे. पुणे नाशिक कोल्हापूर अकोला20. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? चंडीपुर दार्जीलिंग पोखरण नाव्हाशेवा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/85
11/20
20/8
Komal sawant 20/11
20/20
9
20
20/12
11/9
11/9
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/15
11/20
11/20