General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/06/2024 1. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? असहकार चळवळ सुरु करणे भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य2. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपल्ली राधाकृष्णन3. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ? फौजदारी न्यायालयात दिवानी न्यायालयात सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात फक्त उच्च न्यायालयात4. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? 99 वी 100 वी 90 वी 98 वी5. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? माऊंट कॉशिस्को माऊंट एव्हरेस्ट व्हिन्सन मॅसिफ किलीमांजारो6. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? राजस्थान आणि पंजाब झारखंड व प.बंगाल पंजाब व हरियाणा राजस्थान आणि मध्य प्रदेश7. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? महमद इक्बाल नाझिर अहमद चिराग अली सय्यद अहमद खान8. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नृत्य चित्रकला संगीत गायन9. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? इंद्रायणी मुठा वेण्णा मुळा10. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू डॉ.राजेंद्र प्रसाद11. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला नेपाळ जपान अमेरिका मलेशिया12. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले. महाराणा प्रताप हरिहर कृष्णदेवराय यापैकी नाही13. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. पहिले तिसरे सातवे दहावे14. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? लाला लजपतराय शाहू महाराज सी राजगोपालचारी जयप्रकाश नारायण15. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ? 12 22 8 2816. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे. पुणे कोल्हापूर नाशिक अकोला17. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर कपूरथला केरळ आग्रा मसुरी18. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली. 1921 1922 1928 192019. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? पोखरण चंडीपुर नाव्हाशेवा दार्जीलिंग20. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? श्रम एव जयते विद्यैव सर्वधनम् सत्यमेव जयते कर्मह हि धर्मह Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/85
11/20
20/8
Komal sawant 20/11
20/20
9
20
20/12
11/9
11/9
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/15
11/20
11/20