General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/06/2024 1. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? नाझिर अहमद चिराग अली महमद इक्बाल सय्यद अहमद खान2. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर मसुरी केरळ कपूरथला आग्रा3. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ? सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात फक्त उच्च न्यायालयात दिवानी न्यायालयात फौजदारी न्यायालयात4. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? व्हिन्सन मॅसिफ किलीमांजारो माऊंट कॉशिस्को माऊंट एव्हरेस्ट5. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. सातवे दहावे पहिले तिसरे6. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे. पुणे कोल्हापूर अकोला नाशिक7. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे असहकार चळवळ सुरु करणे8. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? चंडीपुर दार्जीलिंग नाव्हाशेवा पोखरण9. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली. 1921 1922 1920 192810. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? 98 वी 90 वी 100 वी 99 वी11. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? वेण्णा इंद्रायणी मुठा मुळा12. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपल्ली राधाकृष्णन पंडित जवाहरलाल नेहरू13. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? विद्यैव सर्वधनम् श्रम एव जयते कर्मह हि धर्मह सत्यमेव जयते14. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ? 12 28 22 815. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? जयप्रकाश नारायण लाला लजपतराय सी राजगोपालचारी शाहू महाराज16. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नृत्य चित्रकला गायन संगीत17. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. महात्मा गांधी पंडित नेहरू डॉ.राजेंद्र प्रसाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर18. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले. कृष्णदेवराय हरिहर यापैकी नाही महाराणा प्रताप19. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला जपान नेपाळ अमेरिका मलेशिया20. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? राजस्थान आणि पंजाब पंजाब व हरियाणा झारखंड व प.बंगाल राजस्थान आणि मध्य प्रदेश Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/85
11/20
20/8
Komal sawant 20/11
20/20
9
20
20/12
11/9
11/9
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/15
11/20
11/20