General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/06/2024 1. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? वेण्णा मुळा इंद्रायणी मुठा 2. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. पंडित नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी 3. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? नाव्हाशेवा दार्जीलिंग पोखरण चंडीपुर 4. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. तिसरे दहावे सातवे पहिले 5. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले. यापैकी नाही हरिहर कृष्णदेवराय महाराणा प्रताप 6. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ? 8 22 12 28 7. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नृत्य चित्रकला गायन संगीत 8. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर आग्रा केरळ कपूरथला मसुरी 9. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? माऊंट एव्हरेस्ट माऊंट कॉशिस्को व्हिन्सन मॅसिफ किलीमांजारो 10. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? शाहू महाराज लाला लजपतराय जयप्रकाश नारायण सी राजगोपालचारी 11. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला नेपाळ अमेरिका मलेशिया जपान 12. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? श्रम एव जयते विद्यैव सर्वधनम् कर्मह हि धर्मह सत्यमेव जयते 13. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली. 1921 1922 1920 1928 14. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? राजस्थान आणि मध्य प्रदेश झारखंड व प.बंगाल पंजाब व हरियाणा राजस्थान आणि पंजाब 15. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे. नाशिक कोल्हापूर अकोला पुणे 16. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? सय्यद अहमद खान महमद इक्बाल नाझिर अहमद चिराग अली 17. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे असहकार चळवळ सुरु करणे भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे 18. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ? सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात दिवानी न्यायालयात फक्त उच्च न्यायालयात फौजदारी न्यायालयात 19. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? 90 वी 98 वी 99 वी 100 वी 20. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपल्ली राधाकृष्णन Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257 General Knowledge Mix Test 256 | सामान्य ज्ञान टेस्ट 256 General Knowledge Mix Test 255 | सामान्य ज्ञान टेस्ट 255
20/85
11/20
20/8
Komal sawant 20/11
20/20
9
20
20/12
11/9
11/9
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/15
11/20
11/20