General Knowledge Mix Test 84 | सामान्य ज्ञान टेस्ट 84 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/06/2024 1. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? राजस्थान आणि मध्य प्रदेश पंजाब व हरियाणा राजस्थान आणि पंजाब झारखंड व प.बंगाल2. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? सत्यमेव जयते श्रम एव जयते विद्यैव सर्वधनम् कर्मह हि धर्मह3. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता? चंडीपुर दार्जीलिंग नाव्हाशेवा पोखरण4. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास…….दाद मागता येते ? फौजदारी न्यायालयात सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात दिवानी न्यायालयात फक्त उच्च न्यायालयात5. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? वेण्णा मुठा इंद्रायणी मुळा6. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ……….. मध्ये झाली. 1928 1920 1921 19227. मानवाची कवठी एकूण किती हाडांपासून बनली आहे ? 12 28 8 228. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ? ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य असहकार चळवळ सुरु करणे भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे9. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? किलीमांजारो माऊंट कॉशिस्को व्हिन्सन मॅसिफ माऊंट एव्हरेस्ट10. 2. राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? 99 वी 98 वी 100 वी 90 वी11. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे. अकोला कोल्हापूर पुणे नाशिक12. शिखांचे ………. गुरू गोविदसिंगजी यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. दहावे पहिले तिसरे सातवे13. 2017 पर्यंत दांडी बीयो हा ………. या देशाचा राष्ट्रीय खेळ होता नंतर व्हॉलीबॉल हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर करण्यात आला अमेरिका मलेशिया नेपाळ जपान14. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या बैठकीत कायमचे अध्यक्ष म्हणून …….. यांची निवड झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू डॉ.राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी15. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर आग्रा केरळ कपूरथला मसुरी16. बांग-ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? नाझिर अहमद सय्यद अहमद खान चिराग अली महमद इक्बाल17. हल्दी घाटीचे युध्द सम्राठ अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक …….. याच्यात झाले. हरिहर यापैकी नाही कृष्णदेवराय महाराणा प्रताप18. अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चित्रकला गायन नृत्य संगीत19. राजाजी ही उपाधी खालीलपैकी कोणाला दिलेली होती? जयप्रकाश नारायण लाला लजपतराय शाहू महाराज सी राजगोपालचारी20. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? पंडित जवाहरलाल नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ. राजेंद्रप्रसाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/85
11/20
20/8
Komal sawant 20/11
20/20
9
20
20/12
11/9
11/9
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/15
11/20
11/20