General Knowledge Mix Test 09 | सामान्य ज्ञान टेस्ट 09 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/03/2024 1. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे. हैद्राबाद मुंबई पुणे दिल्ली2. खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? जिंतूर पालम भोकर मानवत3. दिलेल्या पर्यायातून भिन्न पर्याय निवडा. कुरखेडा अहेरी सालेकसा धानोरा4. “सार्वजनिक सत्यधर्म” हे पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ? 1880 1870 1890 18915. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? चीन भारत अमेरिका स्पेन6. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 खालीलपैकी कोणता आहे? निझामाबाद-जगदालपूर वाराणसी-कन्याकुमारी हाजिरा-कोलकाता श्रीनगर-कन्याकुमारी7. योग्य विधान निवडा. विधान 1) भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला. विधान 2) परभणी जिल्ह्यातून बीड जिल्हा विभाजित झाला. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर8. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी चीन रशिया भारत अमेरिका9. खालीलपैकी कोणता देश ‘ब्रीक’ चा सदस्य नाही? रशिया दक्षिण कोरिया चीन ब्राझील10. नगरपालिकेत किती सदस्य असतात ते पर्यायातून निवडा. 17 ते 65 17 ते 37 7 ते 27 17 ते 3711. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेची स्थापना …….. यांनी केली. लोकमान्य टिळक रासबिहारी बोस श्यामजी कृष्ण वर्मा सावरकर बंधू12. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. सॉंडर्स जनरल डायर लॉर्ड आयर्विन ओडवायर13. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. गोरोबा कुंभार दामाजी पंत दासोपंत संत एकनाथ14. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? भडकल गेट इंडिया गेट बुलंद दरवाजा गेट वे ऑफ इंडिया15. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. पाच लाख अडीच लाख दीड लाख तीन लाख16. ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थनास्थळ – गुरूद्वारा विहार चर्च मंदिर17. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा. अजिंठा लेणी खुल्ताबाद तालुक्यात आहे पितळखोरा ही सर्वात प्राचीन लेणी आहे. पितळखोरा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. सर्व विधाने चुकीची आहे18. चंद्राला ज्या प्रमाणे कला असतात त्याप्रमाणे कोणत्या ग्रहाला देखील कला असतात? बुध गुरू शुक्र मंगळ19. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे. गुजरात आसाम ओडिसा महाराष्ट्र20. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. अँटलीची घोषणा-1946 त्रिमंत्री योजना-1944 क्रिप्स योजना-1943 वेव्हेल योजना-1945 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
here
18
14 Prashant Uda
20
4 marks
5
h
7/20 marks
15 right
vinayak
7/ 20 marks
9/20
sar 20/6 barobar keli mi
10
11/20