General Knowledge Mix Test 15 | सामान्य ज्ञान टेस्ट 15 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2024 1. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे? उस्ताद बिस्मिल्ला खान नुसरत अली फतेह खान अमिताभ बच्चन पंडित जसराज2. घटप्रभा अभयारण्य …………… आहे. महाराष्ट्रात गोव्यात कर्नाटकात आंध्रप्रदेशात3. ………… या समान नावाचा तालुका वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. मालेगाव मानोरा कारंजा कर्जत4. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? कमळ मोगरा झेंडू गुलाब5. घटना समितीचे पहिले अधिवेशन …….. 1946 ला झाले. 12 डिसेंबर 6 डिसेंबर 18 डिसेंबर 9 डिसेंबर6. खालीलपैकी कोणता वर्धा जिल्ह्यातील तालुका नाही ? तेल्हारा समुद्रपूर हिंगणघाट कारंजा7. सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ? शोषणाविरूध्दचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार संपत्तीचा अधिकार8. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोड गट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट 1 – A 2 – B 3 – C 1 – B 2 – A 3 – C 1 – B 2 – C 3 – A 1 – C 2 – B 3 – A9. मृदूमलाई अभयारण्य कोठे आहे? यापैकी नाही तामिळनाडू अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र10. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ? केंद्र व राज्य केंद्रीय राज्य समवर्ती11. जिल्हा पातळीवर पूर्णपणे E- Office चा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे ? रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी12. दाल सरोवर कोठे आहे? श्रीनगर कानपूर बिहार हैद्राबाद13. लखीना पॅटर्न …….. शी संबंधित आहे. प्रशासन सुधारणा शैक्षणिक सुधारणा प्रादेशिक असमतोल पाणीवाटप14. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1293 मी 1188 मी 1438 मी 1067 मी15. पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? सरन्यायाधीश लोकसभा सभापती राष्ट्रपती उपराष्ट्रपती16. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ? लोकसभा राज्यसभा मंत्रिमंडळ राष्ट्रपती17. योग्य विधान निवडा. विधान 1) धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. विधान 2) लोकसभेत मांडल्या गेलेल्या धनविधेयकात राज्यसभेला बदल करता येतो. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक18. खाली दिलेले ॲसिड कोणत्या पदार्थात आहे हे पर्यायातून निवडा. सायट्रिक ॲसिड संत्री आवळा दिलेले सर्व अननस19. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) विधानपरिषद सदस्य 2) राज्यसभा उपाध्यक्ष 3) कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधिश गट B – a) 5 वर्ष b) 60 वर्षापर्यंत c) 6 वर्ष 1-b. 2- a. 3-c. 1-c. 2- a. 3-b. 1-c. 2- b. 3-a. 1-a. 2- b. 3-c.20. छोडो भारत चले जाव या चळवळीची सुरुवात सन………. मध्ये झाली. 1910 1952 1942 1947 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
20/15
15
20/18
15/20
20/20
15
17
16/20
15/20
10
14
10