General Knowledge Mix Test 22 | सामान्य ज्ञान टेस्ट 22 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2024 1. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट एर्बुश स्ट्राम्बोली माउंट कैमरून माउंट किलिमांजारो2. ईश्वराचे निवासस्थान असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? प्रयाग काश्मिर वाराणसी पंढरपूर3. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत रामदास स्वामी4. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले? कृष्णाजी भालेकर गोपाळ गणेश आगरकर सयाजीराव गायकवाड विष्णू शास्त्री चिपळूणकर5. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. माऊंट एव्हरेस्ट माऊंट ब्लँक किबो माऊंट कॉशिस्को6. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडिअम नांयट्रेट सोडिअम क्लोराइड सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सोडिअम कार्बोनेट7. कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? खडकी कोल्हार करवीर कागल8. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ? उप-आयुक्त उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी आयुक्त9. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? पुणे मुंबई कोल्हापूर नांदेड10. राज्य आणि राजधानीची अयोग्य जोडी खालील पर्यायातून निवडा. महाराष्ट्र – मुंबई उत्तर प्रदेश – गांधीनगर पंजाब – चंदिगड मणिपूर – इंफाळ11. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम …….. या वर्षी समंत करण्यात आला. 1968 1956 1958 196412. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? पालघर अहमदनगर नाशिक रायगड13. भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे? 321 322 324 32014. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? सिंहगड वाडे बोलाई तुळजापुर वढु बुद्रुक15. डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना ……. ह्यांनी केली. छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे संत तुकडोजी महाराज16. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे म्हणजे – महालवारी जमीनदारी रयतवारी मालगुजारी17. जागतिक एप्रिल फूल दिन ( मूर्ख बनवणे दिन) – 15 मार्च 1 एप्रिल 1 जून 5 एप्रिल18. परभणी जिल्ह्याचे जुने नाव – प्रभू प्रभा प्रभास प्रभावती19. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते. एक चार पाच तीन20. नांदेड जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? बालाघाट यापैकी सर्वच निर्मळ सातमाळा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8 mark
13
14
16
16
13
19
१८
Sunil golekar
13
18
6
7
11