General Knowledge Mix Test 56 | सामान्य ज्ञान टेस्ट 56 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2024 1. लाई हरोबा हा …….. राज्याचा प्रमुख सण आहे. अरुणाचल प्रदेश मणिपूर गोवा तामिळनाडू2. जिल्हादंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्य करतो. हे विधान ……. आहे. चूक यापैकी नाही बरोबर सांगता येत नाही3. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ………. पध्दतीचा स्वीकार केला आहे. सल्लागार समिती कक्ष अधिकारी सहाय्यक अधिकारी मुख्य अधिकारी4. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1995 1992 1993 19945. सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ? खान अब्दुल गफार खान मोहम्मद अली जीना मौलाना अबुल कलाम महात्मा गांधी6. WWW = ? व्राँग वाईड वेब वर्ल्ड वेस्ट वेब वर्ल्ड वायर वेब वर्ल्ड वाईड वेब7. योग्य विधान निवडा. विधान 1)बीड जिल्ह्यात सिंधफणा नदीवर माजलगाव हे धरण आहे. विधान 2) बीड जिल्ह्यात बिंदूसरा नदीवर भाटघर हे धरण आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर8. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर सोलापूर भंडारा कोल्हापूर9. तहसीलदार हा ………. स्तरावरील प्रमुख महसूल व प्रशासकीय अधिकारी असतो. तालुका गाव जिल्हा राज्य10. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते. सातमाळा गाविलगड यापैकी नाही. महादेव11. खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 24 एप्रिल 15 ऑगस्ट 2 ऑक्टोंबर 26 जानेवारी12. योग्य विधान निवडा. जिल्हा परिषदेच्या समितीत एकूण पाच सदस्य असतात. कोणतेही विधान योग्य नाही. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण आठ सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण दहा सदस्य असतात.13. 15 ऑगस्ट 1992 पासून जालना जिल्ह्यात किती नवीन तालुके अस्तित्वात आले? तीन चार पाच दोन14. उपराष्ट्रपती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार झाली आहे. 63 69 52 7315. जागतिक कामगार दिन कोणत्या तारखेला असतो? 1 जानेवारी 1 मे 1 एप्रिल 1 जुन16. दिलेल्या पर्यायातून चूकीचे विधान निवडा. गोल्डन सिटी अमृतसरला म्हणतात. भारताचे उद्यान असे मुंबईला म्हटले जाते. मुंबईला भारताचे हॉलिवूड म्हणतात. मसाल्यांची बाग असे केरळ ला म्हणतात.17. पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही? प्रियदर्शिक यापैकी नाही नागानंद रत्नावली18. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोपरगाव राहुरी नेवासे राहता19. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? वासुदेव बळवंत फडके श्रीपाद अमृत डांगे सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर20. जालीयन बाग हत्याकांडास कोण जबाबदार होते ? लॉर्ड मॉंटेग्यू सर मायकेल ओडवायर लॉर्ड रीडींग जनरल डायर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Balaji vishvanath kendre
9
10
20/15
17
6
14
10
9
20/15
15
11
11
9
14