Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी सकर्मक कर्तरी भावे अकर्मक कर्तरी2. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. गैरहजर अवलक्षण निरोगी अतिरेक3. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर पाच मुख असलेला परमेश्वर जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो देवाच्या नावाने स्वार्थ जपणे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे4. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. अपसारण चिन्ह स्वल्पविराम अपूर्ण विराम संयोगचिन्ह5. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा पंखांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा6. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? पुल्लिंग उभय लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग7. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही.8. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कूष्ठरोग कुष्ठरोग कुष्टरोग कुष्ठ्ठरोग9. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पानावरील साप पाण्यातील साप पाण्याचा साप पाण्यासारखा साप10. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? अनिश्चित आत्मवाचक दर्शक संबंधी11. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. विहंग वायस तुरंग नीरज12. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? चतुर्थी पंचमी तृतीया द्वितीया13. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. स्वभावोक्ती रूपक चेतनागुणोक्ती विरोधाभास14. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक परिमाणवाचक15. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? थोड्याशा यशाने चढून जाणे. पुष्कळ फायदा होणे. विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. पेचात सापडणे. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11