Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस तुरंग विहंग नीरज2. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कूष्ठरोग कुष्ठरोग कुष्टरोग कुष्ठ्ठरोग3. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. स्वल्पविराम अपूर्ण विराम अपसारण चिन्ह संयोगचिन्ह4. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. परिमाणवाचक रीतिवाचक कालवाचक स्थलवाचक5. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे कर्मणी6. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. पुष्कळ फायदा होणे. थोड्याशा यशाने चढून जाणे. पेचात सापडणे.7. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? संबंधी आत्मवाचक अनिश्चित दर्शक8. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. चेतनागुणोक्ती रूपक स्वभावोक्ती विरोधाभास9. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही.10. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. गैरहजर निरोगी अतिरेक अवलक्षण11. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? तृतीया चतुर्थी पंचमी द्वितीया12. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पाण्याचा साप पानावरील साप पाण्यासारखा साप पाण्यातील साप13. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर पाच मुख असलेला परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो देवाच्या नावाने स्वार्थ जपणे14. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? उभय लिंग नपुंसक लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग15. गुंजारव असतो ………. मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मधमाश्यांचा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11