Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. स्वभावोक्ती विरोधाभास चेतनागुणोक्ती रूपक2. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? दर्शक आत्मवाचक अनिश्चित संबंधी3. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. नीरज विहंग वायस तुरंग4. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. रीतिवाचक परिमाणवाचक कालवाचक स्थलवाचक5. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पाण्यासारखा साप पाण्याचा साप पानावरील साप पाण्यातील साप6. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? स्त्रीलिंग नपुंसक लिंग उभय लिंग पुल्लिंग7. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? तृतीया पंचमी द्वितीया चतुर्थी8. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. संयोगचिन्ह स्वल्पविराम अपसारण चिन्ह अपूर्ण विराम9. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो देवाच्या नावाने स्वार्थ जपणे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे पाच मुख असलेला परमेश्वर10. गुंजारव असतो ………. मुंग्यांचा मधमाश्यांचा व मुंग्यांचा पंखांचा मधमाश्यांचा11. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. भावे अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी12. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. गैरहजर अतिरेक निरोगी अवलक्षण13. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पेचात सापडणे. पुष्कळ फायदा होणे. थोड्याशा यशाने चढून जाणे. विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे.14. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कुष्ठरोग कुष्ठ्ठरोग कुष्टरोग कूष्ठरोग15. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11