Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ]

1. केवलवाक्यात रूपांतर करा.
समीक्षाला निमंत्रण दिले.
ती कार्यक्रमाला आली नाही.

 
 
 
 

2. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. गुंजारव असतो ……….

 
 
 
 

4. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

5. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

 
 
 
 

6. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ?

 
 
 
 

7. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ?

 
 
 
 

8. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो.

 
 
 
 

9. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा.

 
 
 
 

10. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात.

 
 
 
 

11. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ?
पाचामुखी परमेश्वर

 
 
 
 

12. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?

 
 
 
 

13. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

14. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत.

 
 
 
 

15. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

30 thoughts on “Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Bhond Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now