Marathi Practice Question Paper 109 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/08/2022 1. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? पाचामुखी परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे जो चांगले बोलतो तो परमेश्वर असतो पाच मुख असलेला परमेश्वर देवाच्या नावाने स्वार्थ जपणे2. जलद हळू सावकाश पटपट ही …………… क्रियाविशेषण अव्यये आहेत. कालवाचक रीतिवाचक परिमाणवाचक स्थलवाचक3. टोप्या या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? नपुंसक लिंग स्त्रीलिंग उभय लिंग पुल्लिंग4. केवलवाक्यात रूपांतर करा. समीक्षाला निमंत्रण दिले. ती कार्यक्रमाला आली नाही. जरी समीक्षाला निमंत्रण दिले तरी ती कार्यक्रमाला आली नाही. निमंत्रण देऊनही समीक्षा कार्यक्रमाला आली नाही. यापैकी नाही. समीक्षाला निमंत्रण दिले परंतु ती कार्यक्रमाला आली नाही.5. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ……… वापरतात. अपूर्ण विराम संयोगचिन्ह अपसारण चिन्ह स्वल्पविराम6. पाणसाप या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह काय आहे ? पाण्यासारखा साप पाण्यातील साप पाण्याचा साप पानावरील साप7. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तुरंग नीरज वायस विहंग8. केशवने आजीला दवाखान्यात आणले.- या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ? द्वितीया चतुर्थी पंचमी तृतीया9. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. कुष्ठरोग कूष्ठरोग कुष्टरोग कुष्ठ्ठरोग10. माधवी मंदिरात जात होती. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक कर्तरी भावे सकर्मक कर्तरी11. घडी भरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पेचात सापडणे. थोड्याशा यशाने चढून जाणे. विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. पुष्कळ फायदा होणे.12. फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द पर्यायातून निवडा. अवलक्षण निरोगी अतिरेक गैरहजर13. निर्जीव किंवा मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा ……………… अलंकार होतो. विरोधाभास चेतनागुणोक्ती रूपक स्वभावोक्ती14. गुंजारव असतो ………. मधमाश्यांचा व मुंग्यांचा मुंग्यांचा मधमाश्यांचा पंखांचा15. मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो. – या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे ? संबंधी अनिश्चित आत्मवाचक दर्शक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
13 marks
12/15
14/15
11
Hi
12
13/15
13
13
Sam
Rakesh maskare 11
11
7 mark
13/15
13
Nice questions thank you
Nice Question,Very Important
10
13
Prabha janjal
12/15
9
15/12
Nice question
Nick question 11/15
10
11marks
15
13/15
15/11